आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनपिंगना मॅक्रॉन म्हणाले:युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांना समजवा

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या दरम्यान रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा केली. त्यांनी जिनपिंग यांच्याकडे रशियाला युद्ध थांबवण्यासाठी तयार करण्याचे आवाहन केले. जिनपिंग म्हणाले, चीन अापल्या बाजूने यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. तुम्ही रशियाशी चर्चा करून सर्वांना वाटाघाटीसाठी एकत्र आणू शकता याचा मला विश्वास आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत एअरबस, रेल्वे उपकरण निर्माती कंपनी एल्सटॉम आणि ऊर्जा दिग्गजसह ५० पेक्षा जास्त सीईओ चीनला आले आहेत.