आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स:मॅक्रॉन यांच्या पक्षाला डाव्या आघाडीचे तगडे आव्हान

पॅरिस18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सेंटररिस्ट अलायन्स पक्षाला ज्यां ल्यूक मिलोशां यांच्या नेतृत्वातील डावी आघाडी तगडे आव्हान देत आहे. रविवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या संसदीय निवडणुकीत मॅक्रॉन यांच्या पक्षाला २५.२ टक्के, तर मिलोशां यांच्या पाच पक्षांच्या आघाडीला २५.६ टक्के मते मिळाली आहेत. मरीन पेन यांच्या दक्षिणपंथी पक्षाला १८.६ टक्के मते मिळाली. संसदेच्या ५७७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची दुसरी आणि अंतिम फेरी १९ जून रोजी प्रस्तावित आहे.

बातम्या आणखी आहेत...