आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:थायलंडमध्ये माघ पूजा... बौद्ध भिक्खूंचा मेळा

बँकाॅक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र थायलंडमधील बँकॉकच्या वाट फ्रा धम्मकाया विहाराचे आहे. येथे मखा बचा दिनानिमित्त हजारो बौद्ध भिक्खू एकत्र आले आहेत. याला माघ पूजाही संबोधतात. मान्यतेनुसार, बुद्धांकडून शिक्षण घेण्यासाठी ७ महिन्यांनंतर एक हजारहून जास्त भिक्खू एकत्र आले होते. तेव्हा बुद्धांनी त्यांना बौद्ध धर्माच्या सिद्धांतांना जगभरात पोहोचवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा दिवस भिक्खू एकत्र येण्याची परंपरा झाला. या दिवशी थायलंड आणि कंबोडियामध्ये राष्ट्रीय सुटी असते. सायंकाळी लोक मेणबत्ती पेटवून विहारात ३ वेळा प्रदक्षिणा घालतात.

बातम्या आणखी आहेत...