आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Marathi News | Dhaka | Bangaladesh | 27 Killed, 100 Injured In Ferry Fire In Bangladesh; The Accident Happened 200 Km From Dhaka

मोठी बातमी:बांगलादेशात फेरीमध्ये आग, 27 जणांचा होरपळून मृत्यू तर 100 हून अधिक जण जखमी

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशातील झलकोटी जिल्ह्यात आज सकाळी एका फेरीला आग लागली. या आगीत फेरीतील 27 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. झलोकाटी जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त मोहम्मद नजमुल आलम यांनी सांगितले की, सुमारे 1,000 लोक फेरीवर होते. ही फेरी ढाकाहून बरगुना जिल्ह्यात जात होती. बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाकापासून 200 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. काही जणांनी आपले जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आहे.

(बातमी अपडेट होत राहील)

बातम्या आणखी आहेत...