आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91व्या वर्षी विक्रम:मार्गारेटने सर्वात वेगवान झिप लाइन पार केली

लंडन|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या मार्गारेट कॅरोल यांनी ९१ व्या वर्षी जगातील सर्वात वेगाने झिप लाइन पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला. त्यांनी १०० फूट उंचीवर झिप लाइन पार करून हे आव्हान पूर्ण केले. निवृत्त शिक्षिका मार्गारेट यांनी हेलिकॉप्टरने उडी व डेड सी पार करण्याचे साहसी कामही त्यांनी केले.