आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा निर्णय:गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवले ; संयुक्त राष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचेही या निर्णयास समर्थन

यूएन म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. यूएनमध्ये मतदानानंतर गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळले आहे. यासाठी झालेल्या मतदानात 27 देशांनी गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्यासाठी समर्थन दिले तर उर्वरित देशांनी याविरोधात मतदान केले होते. विशेष म्हणजे भारताने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. तर, चीन,पाकिस्तान आणि रशियासारख्या 25 देशांनी विरोधात मतदान केले. या निर्णयानंतर गांजापासून बनलेल्या औषधांचा वापर वाढू शकतो. याशिवाय गांजाच्या सायंटिफिक रिसर्चसाठीही उपयोग होऊ शकतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser