आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पारा घसरला असून तो उणे ३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीत सरकारी कार्यालयासमोर तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत. त्यात ३५० मुलांचा डेरा आहे. स्थायी स्वरूपातील निवाऱ्यांची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.