आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्धती-परंपरा:जपानमध्ये बाहुल्यांच्या उत्सवाची तयारी जोरात

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये ३ मार्च रोजी डॉल फेस्टिव्हल आहे. याला गर्ल्स डेही म्हणतात. लोक घर, मंदिरांत पारंपरिक जपानी बाहुल्या सजवतात. या दिवशी मंदिरे-घरांमध्ये मुलींच्या आरोग्याची, आनंदाची प्रार्थना केली जाते. जपानमध्ये या उत्सवाला हिना मात्सुरी म्हणतात. हा फोटो चिबा प्रांतातील कत्सुरा शहरातील आहे. येथे तोमिसाकी मंदिराबाहेर बाहुल्या सजवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...