आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही समजदार!:मेक्सिको : मुलांनी शस्त्रांसारखी दिसणारी खेळणीही परत दिली, हिंसेला थारा नाहीच

जुआरेज (मेक्सिको)9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातात टॉयगन, टँँक आणि त्यासारखी दिसणारी शस्त्रांसारखी खेळणी घेतलेली ही मुले मेक्सिकोतील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि हिंसाग्रस्त जुआरेज शहरातील आहेत. येथे नुकतेच पीस फेअरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकांना शस्त्रांचा त्याग करण्यासाठी प्रेरित केले जाते. यंदा प्राथमिक शाळेतील मुले आली. त्यांनी आपली शस्त्रांसारखी दिसणारी खेळणी परत केली. त्या बदल्यात पारंपरिक खेळणी घेतली. मेक्सिकोत गेल्या दशकभरात हिंसेत प्रचंड वाढ झाली आहे. अशात मुलांचा हा संदेश प्रेरणादायी आहे.

बातम्या आणखी आहेत...