आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरा खाणी:दुर्मिळ रंगीत हिऱ्यांना एक मौल्यवान रत्न बनवते ऑस्ट्रेलियाची खाण

कॅनबरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील बहुतांश हिरा खाणी मायनिंगनंतर कटिंग पॉलिशिंगसाठी त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवतात. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या मेसन माझेरिया नावाच्या मायनिंग कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ते दुर्मिळ रंगीत हिरे स्वत: जमिनीतून काढून कटिंग आणि पॉलिशिंग करून मौल्यवान रत्ने बनवतात. या कंपनीने जगातील सर्वात मोठे आणि महागडे रंगीत हिरे बनवले आहेत. नुकताच ७.५ कॅरेट पिवळा हिरा कापून पॉलिश करण्यात आला. त्याची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...