आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची पातळी कमी:मिसिसिपी नदीची पाणीपातळी घटली; खाद्यपुरवठ्यावर परिणाम

लुइसियानाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील चौथी सर्वात लांब आणि प्रतितास पाण्याच्या बाबतीत दहाव्या क्रमांकाची नदी असलेल्या मिसिसिपीमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याच्या संकटाबरोबरच नदीकाठी असलेल्या सोयाबीनची शेती आणि केमिकल प्लँटसाठी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही ८०% वाहतूक सप्टेंबर-फेब्रुवारीदरम्यान केली जाते. मिसिसिपी नदी दरवर्षी अंदाजे ५०० दशलक्ष टन मालवाहतूक करते. त्यात जगाच्या अन्नपुरवठ्याचा मोठा भाग असतो. आता नदीत धावणारा एक बार्ज वाहून नेण्यासाठी १६ रेल्वे वॅगन किंवा ६२ लहान ट्रकची गरज भासेल.

बातम्या आणखी आहेत...