आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:क्वाड शिखर परिषदेसाठी मोदी जपानला रवाना

नवी दिल्ली|एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले. तेथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत क्वाडच्या सदस्य देशांतील सहकार्य भक्कम करण्यावर तसेच हिंद-प्रशांत क्षेत्राशी संबंधित घटनाक्रमावर चर्चा होईल. मोदींनी म्हटले की, शिखर परिषदेमुळे चार सदस्य देशांच्या नेत्यांना क्वाडच्या प्रगतीचा आढावा घेण्याची संधी मिळेल. टोकियोत २४ मे रोजी होणाऱ्या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीसही सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...