आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वाड परिषद:मोदींचे जपानी तरुणाईला आवाहन, एकदा भारतात या; अनिवासी भारतीयांना म्हणाले- भारतात चला, भारताशी जोडा

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी क्वाड परिषदेसाठीजपानमध्ये दाखल झाले.त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, भारतात चला, भारताशी जोडा. भारताच्या विकासात जपानच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, गौतम बुद्धांच्या उपदेशांवर चालून जग दहशतवाद, हिंसाचार आणि ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या आव्हानांचा सामना करू शकेल. स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख करत म्हणाले, ते भारतीय तरुणाईला एकदा जपानला जायला सांगत असत. जपानी तरुणाईलाही एकदा भारतात येण्याचे आवाहन केले.संबंधित देश-विदेश

बातम्या आणखी आहेत...