आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचाव अभियान सुरू:इटली कोस्ट गार्डकडून 1,000 पेक्षा जास्त प्रवाशांना वाचवले

रोम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीच्या कोस्ट गार्ड्‌सच्या वेगवेगळ्या दलांच्या मदतीने १००० लोकांना वाचवून किनाऱ्यापर्यंत आणले. तीन बोटी समुद्रातील धोकादायक लाट्यांत अडकलया होत्या. त्यात १ हजार पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. धोक्याची माहिती मिळताच त्यांचे बचाव अभियान सुरू करण्यात आले. तटरक्षकांनी दोन बोटींतून या लोकांचा बचाव केला. एका बोटीत ५८४ लोक रोजियो कॅलाब्रियाला पोहोचले. दुसऱ्या बोटीतील ४८७ लोक क्रोटोन पोर्टला पोहोचवले. २६ फेब्रु.ला जहाज तुटले होते.त्यात ७४ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...