आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०१६ पासून इराणच्या तुरुंगात कैद भोगणाऱ्या नाझनीन जगारी रेडक्लिफ आता ब्रिटनला परतल्या आहेत. त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. हा अत्यंत भावुक क्षण होता. आई-वडिलांच्या भेटीनंतर त्या मुलगी गॅब्रिएलासोबत परतल्या. तेव्हा तिचे वय केवळ एक वर्षाचे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.