आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टरमाइंड गोल्डी ब्रार यास अटक:मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी कॅलिफोर्नियात अटक

कॅलिफोर्निया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार यास अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आली आहे. तथापि, यासंदर्भात कॅलिफोर्निया पोलिसांनी अद्याप औपचारिक वक्तव्य केले नाही. अमेरिकेच्या एफबीआयने भारतीय यंत्रणांशी चर्चा केली आहे. असे म्हटले जात आहे की, गोल्डीला भारतात पाठवले जाऊ शकते.

गोल्डी कॅनडाहून कॅलिफोर्नियाला पळाला होता. मूसेवालाच्या हत्येवेळी गोल्डी कॅनडात राहत होता. तथापि, घटनेनंतर तो भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या निशाण्यावर आला. तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या फ्रेसनो शहरात पळाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...