आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने शिंपले:अमेरिकेच्या फ्लोरिडा समुद्रकिनारी आढळले शिंपले, तपासामध्ये निघाले 2014 वर्षे जुने

वाॅशिंग्टन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये समुद्रकिनारी एलिगेटर पॉइंटवर नुकतेच एक शिंपलेे आढळले होते. आकार आणि मजबुतीमुळे तो खास आहे. १.१७० किलोच्या या शिंपल्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधक त्याला आपल्यासोबत घेऊन गेले. याची कॉर्बन डेटिंग केल्यानंतर कळले की तो २१४ वर्षे जुना आहे. संशोधकांनुसार, हा शिंपला दुर्मिळ आहे.

बातम्या आणखी आहेत...