आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 PHOTOS मध्ये मोदींचा US दौरा:अमेरिकेच्या 204 वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबले मोदी, येथे अब्राहम लिंकन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरही आहेत स्यूट्स

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी गुरुवारी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. - Divya Marathi
अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी गुरुवारी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली.
  • बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मोदी प्रथमच येथे पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. क्वाड आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी ते येथे आले आहेत. कोरोना महामारीनंतर पीएम मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे. त्याचवेळी, बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मोदी प्रथमच येथे पोहोचले आहेत. मोदींच्या दौऱ्या संबंधित 10 फोटोंद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांचा दौरा किती महत्वाची आहे.

बिलार्ड हॉटेलमध्ये सिक्योरिटी कडक असते. येथे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचीही मदत या कामासाठी घेतली जाते. मोदी आणि स्कॉट मॉरिसनच्या मीटिंगपूर्वी सिक्योरिटी एजेंसीजने स्निफर डॉग्सच्या मदतीने सगळीकडे पाहणी केली.

बिलार्ड हॉटेलमध्ये सिक्यूरिटी ऑफिशियल्स नेहमी तैनात असतात. याचे मोठे कारण म्हणजे येथे नेहमी राष्ट्राध्यक्ष थांबतात. स्कॉट मॉरिसन यांच्या मोदींच्या भेटीपूर्वी हॉटेलमधील सिक्योरिटी स्टाफ चर्चा करताना.

पंतप्रधान मदी वॉशिंग्टन डीसीच्या बिलार्ड हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ही हॉटेल 204 वर्षे जुनी आहे. 1816 मध्ये ही तयार झाली आणि यानंतर प्रत्येक वर्षी यात बदल करण्यात आले.

या हॉटेलमध्ये एकूण मिळून 9 स्यूट्स आहेत. यामध्ये कमीत कमी पाच असे आहेत, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष थांबतात. येथे तुम्हाला अब्राहम लिंकन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावाचे स्यूट्स देखील मिळतील.

बिलार्ड हॉटेलच्या इंडीरियरला अमेरिकन कल्चर आणि हॅरिटेजचे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामान्यतः या हॉटेलमध्ये बुकिंग अनेक महिन्यांपूर्वी होते.

पंतप्रधान मोदी बिलार्ड हॉटेलमध्ये थांबले आहेत. येथे गुरुवारी भारतीय समुदायाचे अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मदी भारतीय प्रतिनिधीमंडळासबत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि अमेरिकन प्रतिनिधीमंडळासोबत आइजनहावर एग्जीक्यूटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये बैठक करत असताना.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी पंतप्रधान मदींनी गुरुवारी भेट घेतली. दोघांनी आर्थिक आणि आपसातील संबंध दृढ करण्यावर भर दिला.

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या टॉप 5 CEO ची भेट घेतली. यामध्ये एडॉबचे सीईओ शांतनु नारायण यांचाही समावेश होता. शांतनु म्हणाले की, ज्या गोष्टीमुळे शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेस प्रोत्साहन मिळेल ते एडॉबसाठी फायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...