आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टेमिस मिशन:पृथ्वीवर परतले नासाचे ओरियन

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन अंतराळ संस्थेच्या आर्टेमिस मिशनचा पहिला व महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. रविवारी रात्री ओरियन कॅप्सूल मेक्सिकोजवळ प्रशांत महासागरात उतरवण्यात आले. अंतराळात २६ दिवस घालवल्यानंतर ते पृथ्वीवर परतले. वायुमंडळात प्रवेशावेळी त्याची गती ध्वनीपेक्षा ३२ पट जास्त होती. नासासाठी हे यश महत्त्वाचे आहे. कारण २०२४ मध्ये आर्टेमिस-२ च्या उड्डाणात चार अंतराळवीर असतील.

बातम्या आणखी आहेत...