आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध पुरवठ्यावर बंदी:नेपाळकडून भारताच्या 16 औषध कंपन्यांवर बंदी

काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळच्या औषध प्रशासनाने भारतात तयार होणाऱ्या १६ कंपन्यांच्या औषध पुरवठ्यावर बंदी घातली आहे. यामध्ये दिव्य फार्मसीचाही समावेश आहे. ही पतंजलीच्या उत्पादनांची निर्मिती करते. या विभागानुसार, बंदी अशा कंपन्यांवर घातली आहे, ज्या जागतिक आरोग्य संघटनेची मानके पूर्ण करत नाहीत. विभागाने औषध पुरवठ्याचा अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये एप्रिल आणि जुलैमध्ये औषध निरिक्षकांची टीम पाठवली. त्यात मानके पूर्ण न करणाऱ्या ४६ कंपन्या आढळल्या.

बातम्या आणखी आहेत...