आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटाघाटी:नेपाळी काँग्रेसकडे 55 जागा; वाटाघाटी सुरू

काठमांडू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळच्या संसदीय निवडणुकीत नेपाळी काँग्रेस ५५ जागा जिंकत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. नवे सरकार स्थापन करण्यासाठी नेपाळी काँग्रेस अन्य पक्षांसोबत चर्चो करत असल्याचे पक्षाच्या नेत्याने गुरुवारी सांगितले. नेपाळच्या प्रतिनिधीगृहासाठी झालेल्या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसने ५५ जागा जिंकल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...