आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्लिन:नवा भारत रिस्कही घेतो, इनोव्हेट आणि इन्क्युबेटही करतो : पंतप्रधान मोदी

बर्लिन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपातील तीन देशांच्या दौऱ्यांतर्गत सोमवारी जर्मनीला पोहोचले. यादरम्यान अनेक कार्यक्रमांत सहभागी होण्यासह त्यांनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्याशी दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, नवा भारत केवळ सुरक्षित भविष्याचाच विचार करत नाही तर रिस्कही घेतो. इनोव्हेट आणि इन्क्युबेटही करतो.

बातम्या आणखी आहेत...