आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयाॅर्क:नीरव माेदीच्या भावाने अमेरिकेतही घातला गंडा, 19 कोटी रुपयांचे प्रकरण

न्यूयाॅर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँक फसवणूक प्रकरणातील आराेपी भारतीय हिरे व्यावसायिक नीरव माेदीचा भाऊ नेहल माेदीवर जगातील सर्वात माेठ्या हिरा कंपनीला एक मल्टिलेयर्ड स्कीमच्या माध्यमातून सुमारे १९ काेटी रुपये( २६ लाख डाॅलर) एवढी फसवणूक केल्याचा आराेप आहे. न्यूयाॅर्कच्या न्यायालयात त्याच्याविराेधात खटला दाखल करण्यात आला आहे. नेहल माेदी भारतात भाऊ नीरव माेदीसाेबत १३,५०० काेटीच्या पीएनबी घाेटाळ्यातही आराेपी आहे. प्रकरण २०१५ चे आहे. नेहल माेदीने एलएलडी डायमंड्स यूएसएच्या एका दुसऱ्याने कंपनीला विक्री करण्यासाठी मिळवले. कंपनीने पहिल्यांदाच आठ लाख डाॅलर किंमतीचे हिरे देण्यास सांगितले.

काॅस्टकाे हाेलसेल काॅर्पाेरेशन नावाच्या कंपनीला संभाव्य िवक्रीसाठी दाखवले जाईल, असा दावा करण्यात आला हाेता. काॅस्टकाे एक चेन आहे. सदस्य रूपाने जाेडल्या जाणाऱ्या ग्राहकांना किमतीत हिरे विकणारी कंपनी आहे. माेदीने काॅस्टकाे हिरे खरेदीसाठी सहमत असल्याचे सांगितले. एलएलडीने त्यास ९० दिवसांसाठी रक्कम दिली. त्यानंतर माेदीने या हिऱ्यांना कर्जासाठी अन्य कंपनीला दिले. पुढे एलएलडीकडून पुन्हा हिरे घेतले. यादरम्यान एलएलडीला काही देणी देण्यात आली. परंतु ती रक्कम खूप कमी होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser