आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला न्यायाधीशाला धमकावल्याचे प्रकरण:इम्रान खान यांच्याविराेधात अजामीनपात्र वॉरंट जारी

इस्लामाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावे महिला न्यायाधीशाला धमकावल्याच्या एक वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाचे न्या. मुजाहिद रहीम यांनी पोलिसांना २९ मार्चपर्यंत इम्रान यांना अटक करून कोर्टात हजर करण्यास सांगितले. इम्रान यांच्याविरुद्ध गेल्या ऑगस्टमध्ये न्यायाधीशाला धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...