आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2030 ची प्रतीक्षा:आता हृदयरोगासह कॅन्सरवर लस येणार

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोग, हृदयविकारासह अनेक आजारांवरही लसीद्वारे उपचार करता येऊ शकतील, असा दावा अमेरिकन तज्ज्ञांनी केला आहे. प्रमुख यूएस फार्मास्युटिकल फर्म मॉडर्नाने सांगितले की, २०३० पर्यंत कर्करोग, हृदयरोग आणि स्वयंप्रतिकार रोगांसह अनेक गंभीर आजारांसाठी लसी तयार होतील. काही संशोधकांच्या मते १५ वर्षांची प्रगती १२ ते १८ महिन्यांत साधली गेली. हे केवळ कोविड लसीमुळे होऊ शकले. मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन म्हणाले की, ५ वर्षांत सर्वच आजारांवर उपचार करण्यात सक्षम होऊ.