आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलसिंकी:अर्धा किमी खोल लँडफिलमध्ये 33 देशांचा आण्विक कचरा डेपो

हेलसिंकीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलंडच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीपासून दूर असलेल्या आेल्किलुआेटो बेटावर आण्विक इंधनाचा कचरा नष्ट करण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर खोल लँडफिल तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच आण्विक कचरा डेपो ठरेल. सुमारे ३३ देशांतून निघणारा २६०,००० टन आण्विक इंधनाच्या कचऱ्याचे या पद्धतीने विघटन केले जाणार आहे. हा कचरा १९६० पासून तयार होत आहे. त्याला अद्याप नष्ट केलेले नाही. त्याचे तापमान खूप जास्त आहे. हा कचरा अनेक शतके त्याच तापमानात राहू शकतो. त्यासाठीच या कचऱ्याला विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याची तयारी सुरू झाली. त्यात कोल्ड स्टोअरेज सिस्टिमचा वापर होईल.

बातम्या आणखी आहेत...