आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनविरोधात ‘पूर्ण युद्धा’ची घोषणा:युक्रेनच्या विरोधात 9 मे रोजी पुतीन करू शकतात ‘पूर्ण युद्धा’ची घोषणा

मॉस्को16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन ९ मे रोजी व्हिक्टरीदिनी युक्रेनविरोधात ‘पूर्ण युद्धा’ची घोषणा करू शकतात. २४ फेब्रुवारी रोजी पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की सरकारला नाझी म्हणत ‘स्पेशल ऑपरेशन’च्या नावाखाली हल्ला केला होता. तथापि, झेलेन्स्की यांनीही आतापर्यंत रशियाविरोधात युद्धाची औपचारिक घोषणा केली नाही. झेलेन्स्कींनी युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर केली. तज्ज्ञ ओलेग इग्नातोव्ह सांगतात, पुतीन मोबिलायझेशन कायदा लागू करत युद्धाचा वेग आणखी वाढवू शकतात. तसेच पूर्व डोनबास भाग स्वतंत्र घोषित करू शकतात. तथापि, दुसऱ्या महायुद्धात नाझींवरील विजयाच्या रूपात रशियात दरवर्षी ९ मे रोजी व्हिक्टरी डे परेडचे आयोजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...