आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमाेजणी सुरू:नेपाळी काँग्रेसला कनिष्ठ सभागृहाची एक जागा

काठमांडू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. त्या दरम्यान नेपाळी काँग्रेसने सोमवारी लोकप्रतिनिधी सभागृहाच्या एका जागी विजय मिळवला. रविवारी हिमालयीन देशात सुमारे ६१ टक्के मतदान झाले. आयोगानुसार गौचनला ३ हजार ९९२ मते मिळाली. त्यांचे सीपीएन-यूएमएलचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रेम तुलाचन यांना ३ हजार ७८ मते मिळाली. मोजणीवेळी लोकप्रतिनिधी, मीडियाची हजेरी होती.

बातम्या आणखी आहेत...