आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्यादा:गुगल ड्राइव्हमध्ये 50 लाखच फाइल सेव्ह शक्य

सॅन फ्रान्सिस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलने गुगल ड्राइव्हमध्ये तयार करता येणाऱ्या व साठवता येणऱ्या फाइल्सची संख्या मर्यादित केली आहे. आता युजर ड्राइव्हमध्ये कमाल ५० लाखच फाइल्स बनवू शकतात. पूर्वी ही संख्या अमर्याद होती. व्यवस्थेचा गैरवापर रोखण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे गुगलने सांगितले.