आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Operation Airlift Afghanistan Kabul Latest Photos Update | American Military, Taliban Capture Afghanistan; News And Live Updates

अफगाण संकटाचे 10 फोटो:तालिबान्यांच्या भीतीमुळे सोडले घर, सुरक्षित आश्रयासाठी अफगाण कुटुंबांची वाताहत, नातेवाईकांना भेटताच ओघळतात अश्रू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काबूलमधून लोकांना बाहेर काढताना एका रडत असलेल्या बाळाला सांभाळत असताना अमेरिकन सैनिक...

अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य येताच अनेक लोक आपला देश सोडत आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा मिळवताच देशात प्रचंड हाहाकार उडाला आहे. दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहे. दरम्यान, सध्या काबूल विमानतळावर अमेरिकन सैन्यांचा ताबा असल्याने अफगाण नागरिक सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे.

विशेष म्हणजे अमेरिकन आणि इतर सैनिक केवळ लोकांना नेण्यात गुंतले नसून मुलांच्या खाण्यापासून उपचारांपर्यंत सर्वच काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे, तालिबानच्या सावलीपासून दूर होताच अफगाण कुटुंबे आपले अश्रू रोखू शकत नाहीत. अफगाण कुटुंब आणि अफगाण मुलांची अशी 10 भावनिक चित्रे पहा...

काबूल विमानतळावर आपल्या कुटुंबियांसह विमानात चढण्यासाठी वाट पाहताना अफगाणी मुले. विमानतळावरील प्रचंड गर्दीच्या गोंधळामुळे मुले कधीकधी भयंकर घाबरतात.

काबूल विमानतळावर अमेरिकन हवाई दल आपल्या नागरिकांसह अफगाण नागरिकांनाही बाहेर काढत आहे. एक अफगाणी नागरिक त्याची पत्नी आणि मुलासह विमानाच्या दिशेने कूच करताना...

काबुल विमानतळावर एका अफगाण कुटुंबाला मदत करताना ब्रिटीश लष्कराचा एक सैनिक...

हिंडन एअरबेसवर पावसादरम्यान एक अफगाण शरणार्थी आपल्या मुलाला घेऊन जात आहे. यांच्याकडे भारतीय पासपोर्ट नसतानादेखील भारत सरकारने मानवता म्हणून त्याला भारतात येऊ दिले.

एक अमेरिकन महिला काबुलहून व्हर्जिनियामधील वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली. दरम्यान, तीला आपले नातेवाईक दिसताच मिठी मारुन रडत होती.

काबूलमधून लोकांना बाहेर काढताना एका रडत असलेल्या बाळाला सांभाळत असताना अमेरिकन सैनिक...

अमेरिकेसह इतर देशांचे सैनिकही मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत आहेत. काबुल विमानतळावर एका मुलाला अन्नाची पाकिटे देताना अमेरिकन सैनिक.

तालिबानच्या भीतीने काबूल सोडल्यानंतर अफगाणी लोक सुटकेचा श्वास घेत आहेत. हा फोटो व्हर्जिनियामधील वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका अफगाण कुटुंबाचा आहे.

अमेरिकेसह इतर देशांचे सैनिक तालिबान्यांना घाबरणाऱ्या मुलांची विशेष काळजी घेत आहेत. हे सैनिक मुलांच्या वेदना समजून घेत त्यांच्यासोबत खेळतही आहेत.

काबूल विमानतळावरील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये अमेरिकन सैनिक मुलांना त्रास होऊ देत नाहीत. वेळ मिळाल्यावर ते मुलांसोबत खेळतानाही दिसतात.

बातम्या आणखी आहेत...