आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका:नवे पंतप्रधान विक्रमसिंघेंनाही विरोध

कोलंबोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लोक रस्त्यावर उतरले आहेत - Divya Marathi
लोक रस्त्यावर उतरले आहेत

आर्थिक संकटाचा मुकाबला करणाऱ्या श्रीलंकेत नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनाही विरोध सुरू झाला आहे. लोक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यावर अडून आहेत. विक्रमसिंघे पंतप्रधान झाल्यानंतर विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.