आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या दिशेने सरसावत आहेत. मात्र, ते २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिका आणि त्यासारख्या प्रगत अर्थव्यवस्थांचे चीनप्रति धोरण नकारात्मक झाले झाले आहे. जिनपिंग यांच्याबाबतही असेच आहे. प्यू रिसर्चच्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे. यात मानवी हक्क, विस्तारवाद यांचा समावेश केला आहे.
उभरते, श्रीमंत देशांचे संबंध चीनसोबत नीचांकी पातळीवर, अमेरिका अग्रेसर देश वर्ष चीन अमेरिका फरक कॅनडा 2021 7% 87% 80% जर्मनी 2021 21% 52% 31% जपान 2021 15% 81% 66% द. कोरिया 2021 17% 75% 58% भारत 2019 7% 62% 55% ब्रिटन 2021 15% 66% 51% तैवान 2021 23% 49% 26% इस्रायल 2021 19% 55% 36% बेल्जियम 2021 20% 64% 44% इटली 2021 24% 66% 42% स्पेन 2021 22% 62% 40% फ्रान्स 2021 15% 52% 37%
जिनपिंग यांना अविश्वासू मानतात देश जिनपिंग यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर २०१४ मध्ये प्यूच्या सर्वेक्षणात बहुतांश लोकांनी त्यांच्याबाबत नकारात्मक मत प्रदर्शन केले होते. २०१९ आणि २०२० मध्ये हे मत आणखी नकारात्मक झाले. २०२० पर्यंत प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये दोन वगळता सर्वांचे म्हणणे होते की, जागतिक मुद्द्यांबाबत जिनपिंग यांची भूमिका विश्वासपात्र नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.