आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानास पिवळा रंग देणे महागात पडले:मुलीसाठी श्वान रंगवले; 16 हजार रुपयांचा दंड

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या मियामीमध्ये पेट डॉग स्टोअर चालवणाऱ्या व्यक्तीला आपल्या श्वानास पिवळा रंग देणे महागात पडले आहे. एरिके टोरेेसने मुलीच्या आनंदासाठी आपले श्वान पॉकेमॉनचे पात्र ‘पिकाचू’च्या रंगात रंगवले. तो श्वानाला घेऊन मियामी हीट बास्केटबॉल पाहायला गेला. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांना १६,५५१ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

बातम्या आणखी आहेत...