आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसक रूप:पाक-तालिबान सेनेत पुन्हा चकमक, एक ठार, इतर 12 जखमी

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने आता हिंसक रूप घेतले आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सुरक्षा दलांत बलुचिस्तान राज्यातील चमन सीमेवर पुन्हा एकदा चकमक उडाली. त्यात एक ठार तर एक डझनहून अधिक जखमी झाले. मात्र, ही चकमक उडण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांना जबाबदार धरत आहेत. मात्र, तालिबानने अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...