आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करानेही साथ सोडली:पाकिस्तान लष्कराने इम्रान खान यांना राजीनामा देण्यास सांगितले, खान यांचा खेळ संपुष्टात येण्‍याची शक्‍यता

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी लष्कराच्या मदतीने पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले इम्रान खान यांचा खेळ संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली आहे. सूत्रांच्या मते पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या मते शुक्रवारी इम्रान यांनी जनरल बाजवा आणि गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची भेट घेतली होती. त्यानंतर बाजवा आणि तीन वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी इम्रान यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...