आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार प्रकरणात दोन महिन्यांनंतरही तपास अपूर्ण:इस्लामाबादमध्ये अत्याचार रोखण्यासाठी सायं.6 नंतर पार्क बंद

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर आळा घालणे आणि दोषींना कडक शिक्षा देण्यात अपयशी ठरलेले प्रशासन आता लोकांची जागोजागी चौकशी करत आहे. दोन महिन्यांपूर्वी राजधानीच्या एका पार्कमध्ये दोन शस्त्रसज्ज लोकांनी एका युवतीवर अल्याचार केल्यानंतर लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. मात्र, पोलिस आरोपीपर्यंत पोहोचण्यात अपयशस्वी राहिली. यादरम्यान, मानवी हक्कांवरील सीनेटच्या समितीने अधिकाऱ्यांना संपूर्ण सुरक्षा व्यवस्था निर्माण होईपर्यंत सायं ६.००नंतर प्रवेश बंदी करण्यास सांगितले आहे. याआधी इस्लामाबाद प्रशासनाचे चेअरमन नुरूल अमीन मेंगल यांनी पार्कमधील उत्याचाराच्या घटनेची चौकशीत अपयश आल्याचे मान्य केले आहे.