आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोलचा अंदाज:मलोनींचा इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा

रोम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीत उजव्या विचारसरणीच्या नेत्या जियोर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान होणे निश्चित झाले आहे. एक्झिट पोलनुसार, रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील कट्टर उजव्या विचारसरणीच्या आघाडीने बहुमत मिळवले आहे. ‘ब्रदर ऑफ इटली’ या पक्षाच्या नेत्या असलेल्या मेलोनी यांचा इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.४५ वर्षीय मेलोनी या वर्षी एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुख होणाऱ्या सहाव्या महिला असतील.

बातम्या आणखी आहेत...