आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • People Play With Construction Machinery At Diggerland Theme Park, England's Bulldozer Park That Has Become A Center Of Attraction For Children And Adults Alike.

आकर्षक:मुलांसह मोठ्यांसाठीदेखील आकर्षणाचे केंद्र बनले इंग्लंडचे हे बुलडोझर पार्क

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडोझर, डिगर किंवा इतर बांधकाम यंत्रे लोकांना सहसा आवडत नसतात. मात्र लंडनजवळ असलेल्या काउंटीमध्ये डिगरलँड नावाच्या या अॅडव्हेंचर थीम पार्कमध्ये मुलांसह मोठेदेखील येतात आणि यंत्रासोबत खेळतात. तुम्ही येथे विविध प्रकारची बांधकाम यंत्रे ऑपरेट करू शकता. लहान मुलांसाठी लहान आकाराच्या मशीन्सही येथे उपलब्ध आहेत. येथे लोक जेसीबी मशीनने माती खोदू शकतात, क्रेन चालवू शकतात, सफारीला जाऊ शकतात आणि यासारख्या अनेक मनोरंजक आणि साहसी क्रियाकलापांमध्ये भाग घेऊ शकतात. हे सर्व करण्यासाठी प्रतिव्यक्ती तिकीट सुमारे ३,००० रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...