आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या कॅलिफाेरर्नियातील वाळवंटात ५ नौदल सैनिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाला अपघात झाला. घटनेनंतर नागरिक तसेच लष्कर मदतीसाठी धावले. विमान एमव्ही-२२ बी आॅस्प्रे कॅम्प पेंडलटनचे होते. बुधवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटाला हे विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.