आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:टांझानियामध्‍ये  तलावात कोसळले विमान; 26 प्रवाशांना वाचवले

नैरोबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र दार-एस-सलाम विमानाचे आहे. बुकोबा येथे लँड करताना ते अपघातग्रस्त होऊन व्हिक्टोरिया तलावात कोसळले. तत्काळ बचावकार्य सुरू करत बुडणाऱ्या विमानातून २६ प्रवाशांना वाचवले. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे. पोलिसांनुसार, हे विमान जवळपास १०० मीटर उंचीवर असतानाच हवामान खराब झाल्याने कोसळले. यात ४३ प्रवासी होते.

बातम्या आणखी आहेत...