आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-7 शिखर परिषद:विमानतळावर यूएई राष्ट्रपतींच्या स्वागतामुळे पीएम मोदी भारावले

अबुधाबी/बर्लिनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील जी-७ परिषदेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीच्या(यूएई) अबुधाबीत काही वेळ थांबले. अबुधाबीच्या प्रेसिडेन्शियल एअरपोर्टवर यूएईचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर लिहिले की, बंधू, माझ्या स्वागतासाठी विमानतळावर आलात. मी खूप भारावून गेलो आहे. धन्यवाद!