आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांना ख्रिसमसचे भोजन:ब्रिटिश आणि नाटो सैनिकांना पीएम सुनक यांनी ख्रिसमस डिनर वाढले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅस्टोनियात तापा लष्करी तळावर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश आणि नाटो सैनिकांना ख्रिसमसचे भोजन वाढले. लॅटेव्हियाची राजधानी रिगामध्ये संयुक्त अभियान दल(जेईएफ) शिखर परिषदेत सुनक यांनी नार्डिक, बाल्टिक व डच समपदस्थांशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...