आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:जेरुसलेममधील  अल-अक्सा मशीद परिसरात शिरले पोलिस..

जेरुसलेम |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद संकुलात इस्रायली पोलिस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा संघर्ष झाला. ही मशीद ज्यूंचे सर्वात पवित्र स्थळ आहे. इस्रायली पोलिस प्रवक्त्याने सांगितले, पोलिसांनी बुधवारी पहाटे मशिदीत संघर्ष झाल्यानंतर ३५० हून अधिक लोकांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या लोकांनी स्वतःला बंद करून घेतले होते.