आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:कॅनडामध्ये तात्पुरते टेंट पोलिसांनी केले रिकामे

ओटावा|2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया राज्यातील व्हँकूव्हर शहराचे आहे. येथे डाऊनटाऊन ईस्टसाइड स्ट्रीटच्या आसपास दोन दिवसांपासून लावलेले तात्पुरते टेंट पोलिसांनी रिकामे केले आहेत.