आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:इस्लामाबादेत विजेचे संकट; रात्री दहानंतर विवाह आयोजनावर बंदी

इस्लामाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या इस्लामाबाद प्रशासनाने देशातील वाढते वीज संकट लक्षात घेऊन रात्री १० वाजेपर्यंत विवाह समारंभ करण्याची मुभा दिली आहे. त्यानंतर मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. हा आदेश दोन महिन्यांपर्यंत लागू राहणार आहे. सरकार बाजारपेठेला सायंकाळी बंद ठेवण्याचा विचार करत आहे. वीजनिर्मितीमध्ये तुटवडा आल्याने देशभरात वीज कपात दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...