आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणवीचा विक्रम:7 वर्षे 165  दिवसांतच बनली याेग शिक्षिका

न्यूयॉर्क20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या प्राणवी गुप्ताची नाेंद सर्वात कमी वयाची याेग शिक्षिका म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड‌्समध्ये झाली आहे. प्राणवीचे वय ७ वर्षे १६५ दिवस असतानाच तिची नाेंद झाली आहे. याआधी हा विक्रम भारताच्या रेयांश सुरानीच्या नावे हाेता. तेव्हा त्याचे वय ९ वर्षे २२० दिवस हाेते. प्राणवी ३ वर्षांची असल्यापासून तिच्या आईकडून याेगाचे शिक्षण घेत हाेती.

बातम्या आणखी आहेत...