आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑइल-मनी:रशियाच्या उत्पन्नावर आणखी प्रहाराची तयारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून नऊ महिने उलटले आहेत आणि तरीही व्लादिमीर पुतीन तेलाच्या कमाईसाठी संघर्ष करत आहेत. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले असले तरी रशियाची कच्च्या तेलाची निर्यात अव्याहतपणे सुरू आहे. ५ डिसेंबर रोजी युरोपियन युनियन मे महिन्यात तयार केलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. आता ते रशियन तेलाच्या परदेशातून आयातीवर बंदी घालणार आहे. यासोबतच युरोपियन कंपन्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या वाहतूक, विमा आणि व्यवसायावरही बंदी घालण्यात येणार आहे. जगाच्या गरजांवर परिणाम होणार नाहीत आणि महागाई वाढणार नाही अशा पद्धतीने रशियाची तेलातून होणारी कमाई कशी थांबवायची हे आव्हान अजूनही कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...