आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लागार म्हणाले:मोदी यांना ग्लोबल लीडर मानतात अध्यक्ष बायडेन

सँटियागो8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार जोनाथन फायनर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ते रविवारी अधिकाऱ्यांसह चिली येथील इंडियन हाऊसमध्ये पोहोचले. भारत व अमेरिका यांच्यातील संबंधाची स्तुती करतानाच त्यांनी राजदूत तरणजीत सिंह संधू यांची भेट घेतली. ते म्हणाले, जी-२० परिषदेत सर्व देशांचे एकमत घडवण्यासाठी मोदींची महत्त्वाची भूमिका राहिली. बायडेन त्यांना जागतिक मुद्यांवर काम करणारे नेते मानतात.

बातम्या आणखी आहेत...