आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध : झेलेेन्स्की म्हणाले:युक्रेनमधील रशियन समर्थक धार्मिक संघटनांवर बंदी घालणार

कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमध्ये कार्यरत रशियन समर्थक धार्मिक संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंन्स्की यांनी घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, धार्मिक संघटनांकडून रशिया युक्रेनला आतून कमकुवत करत आहे. गेल्या २२ नोव्हेंबरला युक्रेनच्या धार्मिक स्थळांवर टाकलेल्या छाप्यानंतर याला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, अनेक पाद्री रशियाला मदत करत आहेत आणि रशियाचे विचार पसरवत आहेत. ३३ पाद्रींना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...