आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या लष्करात विरोधाचे सूर:काेर्टाला दुबळे करण्याचा प्रस्ताव; 37  वैमानिक प्रशिक्षणापासून दूर

तेल अवीव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेतन्याहू सरकारकडून कोर्टाची ताकद कमी करण्याशी संबंधित प्रस्तावाविरुद्ध लष्करातही विरोध सुरू झाला आहे. प्रस्तावाविरुद्ध रिझर्व्ह इस्रायली हवाई दलाच्या ३७ वैमानिकांनी प्रशिक्षण किंवा रिझर्व्ह ड्युटीत भाग घेण्यास नकार दिला आहे. इस्रायली वृत्तपत्र हारेत्झनुसार हवाई दलाच्या एका विशिष्ट शाखेने स्क्वाड्रन ६९ च्या वैमानिकांनी आपल्या कमांडिंग ऑफिसरला माहिती दिली की, जोवर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपली न्यायिक सुधारणा सुरू ठेवतील, तोवर आम्ही प्रशिक्षण घेणार नाहीत. वृत्तानुसार स्क्वाड्रन ६९ प्रगत एफ-१५ थंडरबर्ड विमान संचलित करते.

वृत्तसंस्था|तेल अवीव नेतन्याहू सरकारकडून कोर्टाची ताकद कमी करण्याशी संबंधित प्रस्तावाविरुद्ध लष्करातही विरोध सुरू झाला आहे. प्रस्तावाविरुद्ध रिझर्व्ह इस्रायली हवाई दलाच्या ३७ वैमानिकांनी प्रशिक्षण किंवा रिझर्व्ह ड्युटीत भाग घेण्यास नकार दिला आहे. इस्रायली वृत्तपत्र हारेत्झनुसार हवाई दलाच्या एका विशिष्ट शाखेने स्क्वाड्रन ६९ च्या वैमानिकांनी आपल्या कमांडिंग ऑफिसरला माहिती दिली की, जोवर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपली न्यायिक सुधारणा सुरू ठेवतील, तोवर आम्ही प्रशिक्षण घेणार नाहीत. वृत्तानुसार स्क्वाड्रन ६९ प्रगत एफ-१५ थंडरबर्ड विमान संचलित करते.

बातम्या आणखी आहेत...